Heat Wave | आज महाराष्ट्र कुठे तापणार? | IMD Weather Forecast | Sakal

2022-04-07 1

राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. पावसाला पोषक हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. आज राज्यातल्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.


#Sakal #HeatWave #IMDWeatherForecast #WeatherForecastToday #WeatherForecastDelhi #IMDMumbai #IMDSatellite #हवामान